C Programming Marathi Notes For understanding purpose only Introduction C History Of C : महान संगणक शास्त्रज्ञ डेनिस रिची यांनी 1972 मध्ये बेल लॅबोरेटरीजमध्ये ‘सी’ नावाची नवीन प्रोग्रामिंग भाषा तयार केली. ‘ALGOL’, ‘BCPL’ आणि ‘B’ प्रोग्रामिंग भाषांमधून ही तयार केले गेली आहे. ‘सी’ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये या भाषांची सर्व वैशिष्ट्ये आणि इतर अनेक अतिरिक्त संकल्पनांचा समावेश आहे. ‘C’ ही एक शक्तिशाली प्रोग्रामिंग भाषा आहे.ही UNIX ऑपरेटिंग सिस्टमशी संबंधित भाषा आहे. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचाही बहुतांश भाग ‘C’ मध्ये कोड केलेला आहे. सुरुवातीला ‘C’ प्रोग्रामिंग हे UNIX ऑपरेटिंग सिस्टीमपुरते मर्यादित होते.पण जसजसे ते जगभर पसरू लागले, तसतसे ते व्यावसायिक बनले आणि क्रॉस-प्लॅटफॉर्म सिस्टमसाठी अनेक कंपायलर तयार करण्यात आले. Document Section मध्ये Progam शी संबंधित Documentation तसेच Program चे author या विभागात लिहिता येतात . Link Seciton मध्ये Program साठी आवश्यक header files specify केल्या जातात,ज्यामध्ये define केलेली fu...
Comments